Digpal Lanjekar | Subhedar | सुभेदारांचं व्यक्तिमत्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार
2022-12-07
39
दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित 'शिवराज अष्टक' मधील पाचवे पुष्प 'सुभेदार' हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी दिग्पाल यांनी कशी तयारी केलीये. जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.